अभिनेत्री पूजा सावंत
उत्तम अभिनय आणि सौंदर्याचा दुहेरी संगम
निखळ हास्य आणि मनमोहक अदा
फ्लेअर्ड साडीतील आगळावेगळा लूक
‘पोस्टर बॉइज’, ‘विजेता' चित्रपटात प्रमुख भूमिका
मराठी सोबत हिंदी चित्रपटात काम