अभिनेत्री मल्लिका शेरावत 

अभिनयासोबत हॉट आणि बोल्ड लूकसाठी चर्चेत

'वेलकम' चित्रपटामुळे प्रसिद्धी

मोडलिंगपासून  करिअरची सुरूवात   

पहिला प्रमुख चित्रपट 'ख्वाइश' 

'नाकाब' या सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकेत