(Photo: Freepik)
Jan 08, 2023
Loksatta Live
आज ट्रेंडमध्ये असणारी जीन्स मजुरांसाठी तयार केली गेली होती
(Photo: Freepik)
कपडे पुन्हा पुन्हा धुवावे लागू नयेत म्हणून जीन्सचा शोध लागला
(Photo: Freepik)
जीन्सच्या बाजूच्या खिशात अजून एक छोटा खिसा असतो
(Photo: Freepik)
अनेकांच्या मते तो खिसा म्हणजे कॉइन पॉकेट आहे
(Photo: Freepik)
खरा उपयोग लहान घड्याळ ठेवण्यासाठी होता
(Photo: Freepik)
१८व्या शतकात, जगभरात एक लहान साखळी घड्याळ वापरले जात होते
(Photo: Freepik)
हे घड्याळ ठेवण्यासाठी हा छोटासा कप्पा जीन्समध्ये बनवला होता
(Photo: Freepik)
या जागेला ‘वॉच पॉकेट’ म्हणतात
(Photo: Freepik)