टॉन्सिल्सची समस्या दूर करण्यासाठी हे ठरू शकतात फायदेशीर

लसूणच्या पाकळ्या उकळत्या पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या कराव्या 

कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्या

दालचीनीची पावडर आणि मध पाण्यात घालून ते प्यावे

हळद दूध प्यावे 

हर्बल चहा