(Photo: Pexels)
Jul 28, 2025
(Photo: Pexels)
अनेक घरांमध्ये फणसाची भाजी खाल्ली जाते. तीही शरीरासाठी उपयुक्त ठरते.
(Photo: Pexels)
पावसाळा व उन्हाळा हा पिकलेल्या फणसांचा हंगाम असतो
(Photo: Pexels)
पिकलेल्या फणसात व्हिटॅमिन ए, सी, तसेच पोटॅशियम व मुबलक फायबर असते
(Photo: Pexels)
पोट बिघडले असल्यास पिकलेले फणस खावे, त्याने पचन सुधारते व बद्धकोष्टता टाळता येते
(Photo: Pexels)
फणस चवीला गोड असते पण ते साखर वाढवत नाही. ते साखरेची पातळी नियंत्रित करते.
(Photo: Pexels)
याशिवाय पिकलेला फणस, कर्करोगाच्या पेशी वाढू देत नाही, रोगप्रतिकार शक्ती वाढवतो, त्वचेसाठी फायदेशिर
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ऑफिसमध्ये ‘या’ ५ गोष्टी कोणालाही सांगू नका