(Photo: Unsplash)

चाळिशीनंतर तरुणपणा अनुभवण्यासाठी या उपयुक्त टिप्स

Apr 28, 2025

पुर्वा देसाई

(Photo: Unsplash)

नियमित व्यायाम

नियमित व्यायामाने हाडे आणि स्नायू मजबूत होतात आणि हृदयविकारापासून बचाव होतो.

(Photo: Unsplash)

 संतुलित आहार

प्रोटीन, फायबर्स आणि जीवनसत्त्वांनी भरपूर आहार हाडे, स्नायू आणि संपूर्ण शरीरासाठी आवश्यक असते. 

(Photo: Unsplash)

 शरीराची सक्रियता

दिवसातून ३० मिनिटे चालणे, योगा, हाडे आणि स्नायूंची लवचिकता सुधारते.

(Photo: Unsplash)

 भरपूर पाणी प्या

पाणी शरीराची ऊर्जा वाढवते आणि शरीराला दिवसभर ताजेतवाने ठेवते.

(Photo: Unsplash)

 योग्य झोप महत्त्वाची

चांगली आणि पुरेशी झोप शरीराची पुनर्बांधणी करते आणि ताजेतवाने ठेवते.

(Photo: Unsplash)

 'कॅल्शियम' आणि 'जीवनसत्व ड' मिळवा

हाडांना मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ आणि सूर्यप्रकाशातून 'जीवनसत्व ड' मिळवा.

(Photo: Unsplash)

 मानसिक ताण कमी करा

ध्यान आणि श्वसन योगाने मानसिक ताण कमी करा, जे शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जेवल्यानंतर पचन सुधारण्यासाठी करा ‘हे’ उपाय