Photo credits : pexels
Apr 20, 2025
१. त्वचा उजळवते संत्र्याच्या सालीमध्ये नैसर्गिक सिट्रिक आम्ल (आसिड) असते, जे त्वचेला नैसर्गिक उजळपणा देते आणि टॅनिंग कमी करते.
Photo credits : pexels
२. मुरुमांवर परिणामकारक यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे मुरुमंना रोखतात आणि त्वचा स्वच्छ ठेवतात.
Photo credits : pexels
३. त्वचेतील डाग कमी करतो संत्र्याच्या सालीचा नियमित वापर केल्याने त्वचेवरील डाग, मुरुमांचे खुणा आणि डार्क स्पॉट्स हळूहळू कमी होतात.
Photo credits : pexels
४. त्वचेला घट्टपणा येतो सालीतील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्या कमी होतात.
Photo credits : pexels
५. तेलकट त्वचा नियंत्रित होते संत्र्याची साल त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते, त्यामुळे चेहरा मॅट आणि स्वच्छ दिसतो.
Photo credits : pexels
६. त्वचेला चमक मिळते ही पूड त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि नैसर्गिक चमक देते.
Photo credits : pexels
(Photo: Vijaya Babar/Instagram)
७. त्वचेला थंडावा मिळतो संत्र्याच्या सालीचा फेस पॅक लावल्यानंतर त्वचेला थंडावा मिळतो आणि ताजेपणा येतो.
Photo credits : pexels
Photo credits : pexels
त्वचेचे नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते संत्र्याच्या सालीचा वापर स्क्रबसारखा करता येतो, जो त्वचा गुळगुळीत आणि मृदू बनवतो.