अनियमित मासिक पाळी रेग्युलर होण्यासाठी खा 'हे' ८ पदार्थ कोरफडीचा ज्यूस शरीरात एकाप्रकारे वंगण म्हणून काम करतो, मासिक पाळीसह बद्धकोष्ठ सारखे त्रास सुद्धा याने दूर होतात. तूप किंवा दुधात घालून हळदीचे सेवन केल्यास पोटाचे कार्य सुधारते व मासिक पाळीचे त्रास सुद्धा कमी होतात. कॅल्शियम, लोह व फॉलिक ऍसिडयुक्त बीटरूट रक्तवाढीसह व शुद्धीकरणाला वेग देते दालचिनीमुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते. काळे मनुके पाण्यात भिजवून सकाळी पाणी प्यायल्याने मासिक पाळीतील बद्धकोष्ठचा त्रास कमी होतो व्हिटॅमिन सी व सिट्रिक ऍसिडयुक्त लिंबूवर्गीय फळे अनियमित मासिक पाळीचा त्रास कमी होऊ शकते अननसात ब्रोमेलन हे एन्झाईम असल्याने याचा फायदा शरीरातील दाह/ जळजळ कमी होते ओव्याने सुद्धा वेदना कमी होण्यास व अनियमितता दूर होण्यास मदत होते. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या) पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा थायरॉईडचे औषध तुमच्या घरात पडून आहे, असे वापरा थायरॉईडचे औषध तुमच्या घरात पडून आहे, असे वापरा