शरीरासाठी किती व्यायाम आवश्यक असतो?

प्रतिमा: कॅनव्हा

Nov 29, 2023

Loksatta Live

आपल्या शरीरानुसार  योग्य व्यायाम ठरवता आला पाहिजे. कारण, अतिव्यायाम करणेही चांगले नाही

प्रतिमा: कॅनव्हा

डेस्क जॉब मध्येही स्ट्रेचिंग, पायांचे व्यायाम करता येऊ शकतात

प्रतिमा: कॅनव्हा

लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा

प्रतिमा: कॅनव्हा

दुपारच्या जेवणानंतर थोडेसे चाला

प्रतिमा: कॅनव्हा

स्कॉट्स, लंग्ज किंवा जंपिंग जॅकसारखे व्यायाम करा  समाविष्ट करा, विविध सेटिंग्जशी जुळवून घेता येतील.

प्रतिमा: कॅनव्हा

उड्या मारणे, जलद चालणे हेही चांगले व्यायाम आहेत

प्रतिमा: कॅनव्हा

लहान-लहान व्यायाम प्रकारदेखील फायदेशीर असतात. परंतु, व्यायामांमध्ये नियमितता पाहिजे

प्रतिमा: कॅनव्हा

वैयक्तिक आरोग्य, गरजा, क्रियाकलाप यांचा अंदाज घेऊन व्यायाम प्रकार आणि वेळ निवडा. त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या

प्रतिमा: कॅनव्हा