मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. प्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. अनेक वेळा प्रिया तिचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. प्रिया तिच्या फिटनेसच्या बाबतीत खूपच लक्ष देताना दिसते. सोशल मीडियावर प्रिया अनेकदा जिममधील वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करत असते. प्रियाने या पोस्टवर 'चांगला वर्कआउट केला तर, तुमचा मूड पण चांगला राहतो' असे कॅप्शन दिले आहे. (सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट / इन्स्टाग्राम)