Okra Benefits: आहारात करा भेंडीच्या भाजीचा समावेश

(Photo: Freepik)

Mar 27, 2025

Loksatta Live

(Photo: Freepik)

भेंडीची भाजी जीवनसत्त्वे व खनिजांनी परिपूर्ण आहे

(Photo: Freepik)

भेंडी हाय फायबरने समृद्ध मानली जाते

(Photo: Freepik)

भेंडीची भाजी फायबर पचनास मदत करते

(Photo: Freepik)

रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करू शकते

(Photo: Freepik)

भेंडीची भाजी बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते

(Photo: Freepik)

भेंडीची भाजी खाल्ल्याने वजन नियंत्रित ठेवता येते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Fatty Liver: ‘ही’ आहेत फॅटी लिव्हरची मुख्य कारणे