(Photo: Freepik)
Feb 16, 2026
(Photo: Freepik)
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक सकस आहाराकडे वळत आहेत. यामध्ये 'बदाम दूध' हा दुधाला एक पौष्टिक पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहे.
(Photo: Freepik)
ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी हे पचायला अतिशय हलके आणि सुरक्षित आहे.
(Photo: Freepik)
गाईच्या दुधापेक्षा यात कमी कॅलरी असल्याने वजन घटवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरते.
(Photo: Freepik)
यात 'अ', 'ड' आणि 'ई' जीवनसत्त्वे भरपूर असतात, जी डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
(Photo: Freepik)
हे कोलेस्ट्रॉलमुक्त असल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते.
(Photo: Freepik)
यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि थकवा येत नाही.
(Photo: Freepik)
जे लोक मांसाहार किंवा दुग्धजन्य पदार्थ टाळतात, त्यांच्यासाठी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गोड खाण्याची ओढ कमी करायचीय? मग ‘हे’ ७ बदल नक्की करा