कडीपत्त्यामुळे दूर होतील शरीरातील 'या' समस्या

(Photo : Unsplash)

Jan 11, 2023

Loksatta Live

दाद आलेल्या ठिकाणी कडीपत्त्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून लावा

(Photo : Unsplash)

हिरडीच्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी कडीपत्त्याच्या काड्याच्या गुळण्या करा

(Photo : Unsplash)

डोकेदुखी असल्यास कडीपत्त्याच्या फुलांचा लेप लावावा

(Photo : Unsplash)

ताकामध्ये कडीपत्त्याच्या पानांचा रस मिसळून लावल्यास केसगळती कमी होईल

(Photo : Unsplash)

नियमित कडीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास वजन कमी होईल

(Photo : Unsplash)

कडीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात आल्याचा काढा पिण्याचे जबरदस्त फायदे