(Photo: Freepik)
Nov 02, 2025
(Photo: Freepik)
बडीशेप पाण्यातील एन्झाइम्स अन्न पटकन पचवायला मदत करतात आणि गॅस फुगणे, अपचन यांपासून आराम देतात.
(Photo: Freepik)
हे पाणी पचन क्रिया सुरळीत ठेवते आणि पोटातील स्नायूंना शिथिल करून आम्लपित्त कमी करते.
(Photo: Freepik)
बडीशेपचे पाणी मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे चरबी लवकर पचते आणि वजन नियंत्रणात राहते.
(Photo: Freepik)
हे पाणी भूक कमी करून cravings कमी करते, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात उपयुक्त ठरते.
(Photo: Freepik)
बडीशेपचे पाणी मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे चरबी लवकर पचते आणि वजन नियंत्रणात राहते.
(Photo: Freepik)
बडीशेपच्या बियांतील नैसर्गिक गुणधर्म गर्भाशयातील स्नायूंना आराम देतात आणि वेदना कमी करतात.
(Photo: Freepik)
हे नैसर्गिक माउथफ्रेशनर असून लाळेचे प्रमाण वाढवते आणि दुर्गंधी कमी करते.
(Photo: Freepik)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
धावल्यानंतर खा ‘हे’ ६ पदार्थ, शरीर होईल पुन्हा ताजेतवाने