उन्हाळ्यात लिंबूपाणी प्यायल्यास मिळतील 'हे' फायदे Mar 24, 2023 Loksatta Live उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण लिंबूपाणी पितो मात्र लिंबूपाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत त्वचेच्या अनेक समस्या होतील दूर पचन सुधारण्यात मदत करते वजन कमी करण्यास फायदेशीर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा बिटाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे बिटाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे