किवी खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत नसतील

(Photo : Unsplash)

Mar 03, 2023

Loksatta Live

Off-white Banner

किवी हे फळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे.

(Photo : Unsplash)

Off-white Banner

किवीचे नियमित सेवन केल्यास त्वचेवरील तेज वाढू शकते.

(Photo : Unsplash)

Off-white Banner

केसगळतीची समस्याही काही प्रमाणात कमी होऊ शकते.

(Photo : Unsplash)

Off-white Banner

किवीमधील जीवनसत्त्व-के हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

(Photo : Unsplash)

Off-white Banner

रक्तदाबावर नियंत्रण राखण्यात किवीचा फायदा होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

Off-white Banner

किवी खाल्ल्याने दृष्टी सुधारू शकते.

(Photo : Unsplash)

Off-white Banner

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शरीरातील चरबी कमी करण्यास गाजर-मुळा फायदेशीर?