पपईच्या सालीचे 'हे' फायदे जाणून थक्क व्हाल

(Photo : Unsplash)

Mar 25, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

निरोगी आरोग्यासाठी पपई हे फळ अतिशय फायदेशीर

(Photo : Unsplash)

मात्र, पपईप्रमाणेच पपईच्या सालीचेही अनेक फायदे आहेत

(Photo : Unsplash)

तुम्हीही पपई खाल्ल्यावर त्याची साल फेकून देत असाल तर हे फायदे जाणून घ्या

(Photo : Unsplash)

पपईची साल सुकवून, तिची पावडर बनवून चेहऱ्याला लावल्यास तुमचे सौंदर्य वाढू शकते.

(Photo : Unsplash)

प्रोटीन, फायबर आणि मिनरल्सने समृद्ध पपईच्या सालींचा खत म्हणून वापर करता येऊ शकतो.

(Photo : Unsplash)

पपईच्या सालींचा रस प्यायल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

पपईच्या सालींमधील फॉलिक अ‍ॅसिड केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी असते.

(Photo : Unsplash)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात लिंबूपाणी प्यायल्यास मिळतील ‘हे’ फायदे