(Photo: Pexels)
Feb 09, 2026
(Photo: Pexels)
उपाशी पोटी चहा किंवा कॉफी घेतल्याने पित्त वाढते
(Photo: Pexels)
उपाशी पोटी खूप जास्त व्यायाम करणे टाळा, यामुळे चक्कर येऊ शकते
(Photo: Pexels)
काही औषधे रिकाम्या पोटी घेतल्याने पोटाच्या अस्तराला इजा होऊ शकते
(Photo: Pexels)
उपाशी पोटी थेट तिखट पदार्थ खाल्याने पोटात जळजळ होऊ शकते
(Photo: Pexels)
उपाशी पोटी दारू प्यायल्याने ती रक्तामध्ये वेगाने मिसळते
(Photo: Pexels)
सकाळी उठल्यावर सर्वात आधी १-२ ग्लास कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Kidney Health: किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी खा ‘हे’ पदार्थ