(Photo: Freepik)

Health Care: रिकाम्या पोटी करू नका 'या' गोष्टी

Jul 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

चहा-कॉफी

रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यायल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते

(Photo: Pexels)

औषध

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपाशीपोटी औषध घेऊ नये

(Photo: Pexels)

व्यायाम

रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने चक्कर येऊ शकते

(Photo: Pexels)

पाणी

रिकाम्या पोटी भरपूर पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो

(Photo: Pexels)

सॅलड

रिकाम्या पोटी भाज्यांचे सॅलड खाणे टाळा

(Photo: Pexels)

मद्यपान

रिकाम्या पोटी मद्यपान केल्यास यकृतावर ताण येतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Monsoon 2025: हर्बल टी प्यायल्याने आरोग्याला काय फायदे होतो?