(Photo: Freepik)
May 19, 2025
(Photo: Freepik)
जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे यकृतावर ताण येतो
(Photo: Freepik)
अतिसेवन यकृतात चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरते
(Photo: Freepik)
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधे यकृताला नुकसान पोहोचवू शकतात
(Photo: Freepik)
अतिरेक यकृतात चरबी साठण्याचे प्रमाण वाढवतो
(Photo: Freepik)
शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे शरीरातील चरबी वाढते, जी यकृतात साठू शकते
(Photo: Freepik)
धूम्रपान केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
काळे मनुके पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे