(Photo: Pexels)

Healthy Living: पपई खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाणे टाळा

May 14, 2025

शृंखला नाईक

(Photo: Pexels)

प्रथिने, खनिजे, 'अ' व 'क' जीवनसत्त्व पपईमध्ये भरपूर प्रमाणात आढळते

(Photo: Pexels)

दुग्धजन्य पदार्थ

पपई खाल्ल्यानंतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने पचनाचा त्रास होऊ शकतो

(Photo: Pexels)

अंडी

अंडी खाल्ल्याने मळमळ, अपचन आणि उलटी होण्याची शक्यता वाढते

(Photo: Pexels)

संत्री व लिंबू

अ‍ॅसिडिटी आणि पोटात जळजळ होऊ शकते

(Photo: Pexels)

तेलकट पदार्थ

पचन मंदावते, अपचन, फुगवटा आणि गॅस होऊ शकतो

(Photo: Pexels)

चहा

चहामुळे गॅस्ट्रिक समस्या निर्माण होऊ शकतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Blueberry Benefits: उन्हाळ्यात ब्लूबेरी खाण्याचे फायदे