(Photo: Pexels)

Health Care: दुधाबरोबर 'हे' पदार्थ कधीच खाऊ नये

Aug 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

केळ

दूध आणि केळ कधीच एकत्र खाऊ नये, यामुळे पचन बिघडते

(Photo: Pexels)

लिंबूवर्गीय फळे

लिंबू, संत्री व मोसंबी ही लिंबूवर्गीय फळे दुधाबरोबर खाऊ नका

(Photo: Pexels)

मांसाहार

दूध आणि मांसाहार एकत्र खाल्ल्यास अपचन होऊ शकते

(Photo: Pexels)

लसूण आणि कांदा

दुधाबरोबर लसूण आणि कांदा खाल्ल्याने शरीरात असंतुलन निर्माण होते

(Photo: Pexels)

मासे

दूध आणि मासे एकत्र खाल्ल्याने त्वचेचे विकार होऊ शकतात

(Photo: Pexels)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डार्क चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होते का?