(Photo: Freepik)
Dec 22, 2025
(Photo: Freepik)
हिवाळ्यात रात्री मोजे घातल्यास पायांना ऊब मिळते आणि थंडीचा त्रास कमी होतो.
(Photo: Freepik)
मोजांमुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि झोप सुधारण्यास मदत होते.
(Photo: Freepik)
पायांना थंडी वाजल्यामुळे झोप वारंवार खंडित होऊन अस्वस्थता वाढू शकते.
(Photo: Freepik)
दिवसभर वापरलेले मोजेच रात्री घालू नका. रात्री झोपताना नेहमी स्वच्छ धुतलेले आणि कोरडे मोजे वापरावेत.
(Photo: Freepik)
रात्रीच्या वेळी नेहमी सुती (Cotton) आणि सैल मोजे असावेत.
(Photo: Freepik)
ज्यांच्या पायांना जास्त घाम येतो, त्यांनी मोजे न घालणेच योग्य ठरते.
(Photo: Freepik)
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा