कृत्रिम औषधांपेक्षा 'या' नैसर्गिक गोष्टींमध्ये आहेत अधिक अँटीबायोटिक्स

(Photo : Unsplash)

May 14, 2024

Loksatta Live

कृत्रिम अँटीबायोटिक्स किंवा पेनकिलर औषधांच्या अतिवापरामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

अशा परिस्थितीत आयुर्वेदात सांगितलेल्या काही गोष्टी नैसर्गिक अँटीबायोटिक्स म्हणून मदत करू शकतात.

(Photo : Unsplash)

अशा परिस्थितीत आयुर्वेदात सांगितलेल्या काही गोष्टी नैसर्गिक अँटीबायोटिक्स म्हणून मदत करू शकतात.

(Photo : Unsplash)

मधामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, कार्बोहायड्रेट, अमिनो अ‍ॅसिड इत्यादी पोषकतत्वे भरपूर प्रमाणात आढळतात.

(Photo : Unsplash)

आल्यामध्ये सोडिअम, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सी, फोलेट, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखे गुणधर्म आढळतात.

(Photo : Unsplash)

हळदीमध्ये व्हिटॅमिन सी, के यासह पोटॅशिअम, प्रोटीन, कॉपर, झिंक, फॉस्फरस असे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मिनरल्स आढळतात.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

गरोदरपणात ‘या’ फळांचे सेवन गर्भासाठी अतिशय गुणकारी