(Photo: Freepik)
Aug 04, 2025
(Photo: Freepik)
थंड व हलकं असं प्रो-बायोटिकयुक्त ताक पचनासाठी उत्तम.
(Photo: Freepik)
बीटसारख्या भाज्यांपासून बनलेलं आंबट पेय आतड्यांना बळकटी देतं.
(Photo: Freepik)
आंबवलेलं नैसर्गिक लोणचं लघवी, भूक व पचनास फायदेशीर.
(Photo: Freepik)
आंबवलेला आणि वाफवलेला ढोकळा पचायला सोपा व चवदार.
(Photo: Freepik)
आंबवलेल्या पिठामुळे लाभदायक जीवाणू वाढतात, जे पचनासाठी फायदेशीर.
(Photo: Freepik)
तांदळाच्या आंबवलेल्या पिठातून बनवलेला पोषणयुक्त अप्पमचा नाश्ता पचायला सोपा आणि पोटाला आरामदायक.
(Photo: Freepik)
रात्रीचा भात पाण्यात ठेवून सकाळी खाल्ल्यास पाचनशक्तीत सुधारणा.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
महिलांच्या हार्मोन संतुलनावर परिणाम ठरणारे ‘हे’ ८ महत्त्वाचे अन्नपदार्थ