(Photo: Freepik)

वजन कमी करण्यासाठी सकाळी केळी खाणे फायदेशीर आहे का?

Mar 15, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

शरीर निरोगी ठेवण्यासाठी फळांचे अधिक सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात.

(Photo: Freepik)

सकाळी उठल्यावर नाश्त्यादरम्यान केळं खाणं फायदेशीर असतं.

(Photo: Freepik)

अनेक लोक जिमवरून आल्यावर केळी खातात.

(Photo: Freepik)

केळ्यात पोषक घटक असण्यासोबत फायबर, व्हिटॅमिन बी ६ आणि पोटॅशियमदेखील असते.

(Photo: Freepik)

केळ्यांमध्ये फायबर असल्याने खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. सतत भूक लागत नाही.

(Photo: Freepik)

ज्या गोष्टी पचायला कठीण असतात, त्या केळ्यांमधल्या कर्बोदकांमुळे पचन प्रक्रियेला मदत करतात

(Photo: Freepik)

त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास केळी फायदेशीर ठरतात. 

(Photo: Freepik)

 (टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

परी म्हणू की सिंड्रेला! शिवानी बावकरचा ग्लॅमरस रेड कार्पेट लूक व्हायरल