(Photo: Freepik)

दुधामध्ये खजूर भिजवून खाण्याचे ५ जबरदस्त फायदे

Sep 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Unsplash)

दुधामध्ये भिजवलेल्या खजूर या आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशिर ठरतात.

(Photo: Unsplash)

नैसर्गिक साखर व प्रथिने वाढतात त्यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये हे दुध पिल्याने ऊर्जा वाढते.

(Photo: Unsplash)

खजूरेतील फायबर व दुधातील प्रोबायोटिक्स बद्धकोष्टता कमी करतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात.

(Photo: Unsplash)

खजूरमधील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस दुधामध्ये मिसळून पिल्याने हाडांसाठी अतिशय उपयुक्त ठरते.

(Photo: Unsplash)

खजूरमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यांना दुधात भिजवल्याने त्यांचे पोषण वाढते. त्यामुळे अशक्तपणाचा धोका कमी होतो.

(Photo: Unsplash)

खजूर अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते. तर दुधामध्ये प्रथिनं व जीवनसत्वे असतात. त्यामुळे हे मिश्रण रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ग्रीन टी पिण्याचे ८ आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे…