(Photo: Freepik)
Aug 07, 2025
(Photo: Freepik)
बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्स असतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी बीटाचा रस घेतल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
(Photo: Freepik)
बीटमध्ये नायट्रेट्स असतात, जे रक्तवाहिन्या सैल करून रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
(Photo: Freepik)
रोज बीटाचा रस घेतल्याने हृदयाच्या कार्यक्षमतेत वाढ होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
(Photo: Freepik)
बीटामधील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील डाग कमी होऊन तेज प्राप्त होते आणि नैसर्गिक तकाकी मिळते.
(Photo: Freepik)
बीट शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि दिवसभर ताजेतवानेपणाचा अनुभव मिळतो.
(Photo: Freepik)
बीटाच्या नियमित सेवनाने मेंदूला चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.
(Photo: Freepik)
बीट फायबर्सने भरलेले असल्याने बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन चांगले होते.
(Photo: Freepik)
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी बीटाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Photo : अमेरिकेत वैदेही परशुरामीचा गुलाबी साडीतील साज!