ताकामुळे शरीराला थंडावा मिळतो

ताकामुळे वजन नियंत्रणात राहतं

ताक प्यायल्यामुळे पोट पटकन भरतं

शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं

पचनक्रिया सुरळीत राहते

अपचन, पित्ताचा त्रास, गॅसेस यांचा त्रास कमी होतो