चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात

छातीत अडकलेला कफ मोकळा होतो

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

वजन कमी होण्यास मदत मिळते

पोट साफ होतं

त्वचा लवचिक होते

घसा दुखत असल्यास आराम मिळतो

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात