'हे' आहेत काळी मिरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Mar 18, 2024

Loksatta Live

Red Section Separator

काळी मिरीमध्ये औषधी गुणधर्म असतात यामुळे काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

काळी मिरी शरीरातील कोणताही प्रकारचे संसर्ग कमी करू शकते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

काळीमिरी शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करेत. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

आहारात काळी मिरीचे समावेश हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी उपयोगी आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

काळी मिरी रक्तातील साखर कमी करण्यासाठी मदत करते आणि मधुमेह नियंत्रित ठेवते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

काळी मिरी शरीरात कॅल्शियम देखील वाढवते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ पेय देतील रात्री उत्तम आणि आरामदायी झोप