काकडी रोज खाल्ल्यामुळे पोट साफ होते मासिक पाळीचा त्रास कमी होतो अपचन, उलटी, मळमळ यावर गुणकारी डोळ्याखाली काळी वर्तुळे आल्यास काकडीचे काप डोळ्यांवर ठेवावे चटका बसल्यास त्यावर काकडीचा रस लावावा पोटाला थंडावा मिळतो