(Photo: Freepik)

उन्हाळ्यात डिंक खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला क्वचितच माहीत असतील

Mar 21, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

उन्हाळ्यात दुपारी डिंकाचे पाणी प्यायल्याने शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो.

(Photo: Freepik)

 हा डिंक पोटातील चांगल्या जीवाणूंना पोषक ठरणारे उत्तम 'प्रीबायोटिक' आहे.

(Photo: Freepik)

 यातील फायबरमुळे पचन सुधारते आणि नैसर्गिकरित्या शौचास साफ होण्यास मदत होते.

(Photo: Freepik)

पोटाच्या आतील थराला थंडावा देऊन हा डिंक ॲसिडिटी आणि जळजळ कमी करतो.

(Photo: Freepik)

डिंकाचे सेवन केल्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वजन घटवण्यास मदत होते.

(Photo: Freepik)

यातील दाहशामक गुणधर्मांमुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.

(Photo: Freepik)

उन्हाळ्याच्या दिवसांत मर्यादित प्रमाणात डिंकाचे सेवन पचनसंस्थेसाठी वरदान ठरते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चुकूनही खाऊ नका ‘हे’ ५ घातक पदार्थ; किडनीवर होऊ शकतात गंभीर परिणाम