पेरू खाण्याचे फायदे

भूक वाढते

आम्लपित्ताचा त्रास कमी होतो

शरीराची दाह कमी होते.

पोट साफ होते

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

शरीरावर सूज येऊन तो भाग ठणकत असल्यास पेरुच्या पानांचं पोटीस बांधावे