(Photo: Pexels)

पेरूच्या पानांचे रोज सेवन केल्यास काय होतं? 

Aug 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels))

पचनतंत्र सुधारते

पेरूच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, ते दररोज सेवन केल्यास अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

(Photo: Pexels))

ब्लड शुगर नियंत्रणात

पेरूची पाने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. टाइप २ मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर.

(Photo: Pexels)

दातांची निगा राखते

दातदुखी, हिरड्यांमध्ये सूज आणि दुर्गंधीवर पेरूची पाने उपयुक्त ठरतात. 

(Photo: Pexels)

त्वचेला आराम मिळतो

या पानांत अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. खाज, सूज कमी होतात.

(Photo: Pexels)

वजन नियंत्रणात मदत

पेरूची पाने पचन सुधारतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

(Photo: Pexels)

रोगप्रतिकारशक्ती वाढते

अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची इम्युनिटी बळकट होते. संसर्गाचा धोका कमी होतो.

(Photo: Pexels)

केस गळतीवर उपाय

पेरूच्या पानांचा काढा टाळूवर लावल्यास केस गळती कमी होते आणि स्काल्प हेल्दी राहतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आरोग्यासाठी फायदेशीर असलेले ‘हे’ ७ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ