पचनशक्ती वाढवण्यासाठी संत्र खावे

अति उष्णतेचा त्रास झाल्यास संत्र्याचा रस प्यावा

दातांच्या अनेक समस्या दूर होतात

थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास संत्र खावं

संत्र्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

त्वचेचे सौंदर्य सुधारण्यासाठी संत्र मदत करते