शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते अपचन, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो रोगप्रतिकारकशक्ती वाढते चेहऱ्यावरील तेज वाढते जुनाट खोकला नाहीसा होतो हृदयाचे आरोग्य चांगले राहते मूळव्याधीचा त्रास कमी होतो