शरीराची अंतर्गत शुद्धी होते. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये उत्सर्जित होऊन शरीर निरोगी राहते

उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रालचे स्तर नियंत्रित होते आणि या पासून उध्दभवणाऱ्या त्रास दुर होतो

पोटाशी निगडीत सर्व समस्या दुर होतात  

उपवासामुळे शरीरातील मेटॅबॉलिझम वाढते

उपास केल्याने चांगली भूक वाढते