पचनक्रिया सुधारते

डोकेदुखी थांबते 

डोळ्यांशी संबंधित आजारांपासून आपली सुरक्षा

एक ग्लास दूधामध्ये एक चिमूटभर जायफळ पावडर घालून प्यायल्यामुळे सर्दीची समस्या दुर होते 

गरोदर महिलांच्या कंबरदुखीसाठी  जायफळ किसून पाण्यामध्ये मिसळून कंबरेवर दोनदा लावल्यास आराम मिळेल  

लहान मुलांसाठी जायफळ हे घरामध्ये एका डॉक्टराचं काम करतं.