सोयाबीन खाल्ल्याने मिळतात 'हे' आठ जबरदस्त फायदे

(Photo : Pixabay)

Jan 19, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

सोयाबीन वनस्पतीजन्य प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत मानला जातो.

(Photo : Freepik)

सोयाबीन अनेक प्रकारचे महत्त्वाचे अमिनो अ‍ॅसिड प्रदान करते.

(Photo : Freepik)

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यात हातभार लावते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

(Photo : Freepik)

कॅल्शियम आणि मॅग्नेशिअमने समृद्ध सोयाबीन हाडांसाठी उपयुक्त

(Photo : Freepik)

हार्मोन्सवर नियंत्रण मिळवते आणि महिलांमधील मोनोपॉजची समस्या कमी करते. 

(Photo : Freepik)

वजन कमी करण्यात मदत करते.

(Photo : Freepik)

रक्तातील साखरेतील पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत करते.

(Photo : Freepik)

पचन सुधारते आणि बद्धकोष्टता टाळते. 

(Photo : Freepik)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अंजीर भिजवलेले पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे