(Photo: Pexels)
Sep 21, 2025
(Photo: Pexels)
मधातील अँटीऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात
(Photo: Pexels)
मध पचनसंस्थेसाठी प्री-बायोटिकसारखे कार्य करतो. जठरातील उपयुक्त जीवाणूंच्या वाढीस मदत करतो.
(Photo: Pexels)
मध भाजल्याच्या छोट्या आणि इतर जखमा बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
(Photo: Pexels)
मध लहान मुलांमध्ये खोकला आणि घशातील वेदना कमी करून आराम देऊ शकतो.
(Photo: Pexels)
साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास LDL कमी आणि HDL वाढते, जे हृदयासाठी फायदेशीर ठरते.
(Photo: Pexels)
मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.
(Photo: Pexels)
मधातील फ्लेवोनॉइड्स आणि फिनॉलिक अॅसिडमुळे शरीरातील सूज कमी होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘शिंपल्यांचे शोपिस नको, जीव अडकला मोत्यात’ ऐश्वर्या नारकर यांचा सुंदर अंदाज