उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने होतात 'हे' फायदे

Mar 27, 2024

Loksatta Live

Red Section Separator

कधीकधी सर्वात सोप्या सवयी आपल्या शरीरात सर्वात उत्तम परिणाम देतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अशीच एक सवय म्हणजे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 जाणून घेऊया या बद्दल अधिक माहिती

(Photo: Unsplash)

Red Section Separator

दिवसाची सुरुवात एक कप गरम पाण्याने केल्यास तुमची पचनक्रिया सुधारू शकते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

गरम पाणी शरीरात नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. ते तुमच्या शरीरातील विषारी पदार्थांना शुद्धता करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जर का तुमचा घसा दुखत असेल तर गरम पाणी प्यायल्याने त्याचे त्रास कमी होऊ शकते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

तुम्हाला माहीत आहे का ? उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करायचे फायदे