(Photo: Freepik)
May 07, 2026
(Photo: Unsplash)
शिजवलेला पास्ता, पालेभाज्या आणि औषधी वनस्पती एकत्र करून थंड खाल्ल्यास पोट भरते.
(Photo: Unsplash)
दिवसाच्या शेवटी थंड दही आणि ताज्या फळांचे मिश्रण शरीराला थंडावा देते.
(Photo: Unsplash)
टोमॅटो आणि भाज्यांपासून बनवलेले हे थंड सूप उष्णतेत अत्यंत गुणकारी ठरते.
(Photo: Unsplash)
काकडी, टोमॅटो व चक्का यांचा वापर केलेली ही कोशिंबीर शरीराला ताजेतवाने ठेवते.
(Photo: Unsplash)
प्रथिने आणि तंतुमय पदार्थांनी युक्त मसूर सॅलड उन्हाळ्यासाठी हलका आहार आहे.
(Photo: Unsplash)
भाजलेले पनीर आणि हिरव्या भाज्यांचे मिश्रण प्रथिनांनी भरपूर आणि चविष्ट असते.
(Photo: Unsplash)
ताज्या भाज्या आणि चण्याची चटणी पोळीमध्ये गुंडाळून तयार केलेला हा झटपट आहार आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
स्वच्छतेच्या ‘या’ ५ सवयी बदलतील तुमचं आयुष्य!