(Photo: unsplash)

नेहमीच्या चहाऐवजी ट्राय करा ‘हे’ ८ थंडगार आइस्ड टी

Jun 16, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: unsplash)

लेमन आइस्ड टी

काळ्या चहामध्ये लिंबू आणि पुदिन्याचा रिफ्रेशिंग तडका.

(Photo: unsplash)

हिबिस्कस आइस्ड टी

जास्वंदाचा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला लालभडक चहा.

(Photo: unsplash)

मँगो आइस्ड टी

उन्हाळ्याच्या राजासोबत थंडगार चहाची मँगो ट्रीट.

(Photo: unsplash)

मसाला चाय आइस्ड टी

पारंपरिक मसाल्यांच्या दुधासोबतचा अप्रतिम क्रीमी कूलर.

(Photo: unsplash)

बेरी आइस्ड टी

मिक्स बेरीजचा आंबट-गोड आणि रंगीबेरंगी फ्लेवर.

(Photo: unsplash)

मिंट ग्रीन आइस्ड टी

पुदिना आणि ग्रीन टीचे आरोग्यदायी कॉम्बिनेशन.

(Photo: unsplash)

पीच आइस्ड टी

रसरशीत पीचच्या गोडव्याने परिपूर्ण चवदार पेय.

(Photo: unsplash)

जास्मिन आइस्ड टी

सुगंधी मोगऱ्याच्या फ्लेवरचा अत्यंत शांत आणि सुखावणारा चहा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे ‘हे’ ६ सर्वोत्तम पदार्थ