(Photo: Freepik)

केसांना चमकदार आणि मुलायम बनविण्याचे भन्नाट उपाय

Apr 28, 2025

पुर्वा देसाई

(Photo: Freepik)

या उपायांचा उपयोग केल्याने केसांची चमक अधिक वाढते आणि केस मुलायम होतात :

(Photo: Freepik)

ॲलोव्हेरा (कोरफड) आणि मध

 एलोवेरा आणि मधाचा मास्क केसांना मऊपणा आणि पोषण देतो.

(Photo: Freepik)

अंडे आणि दही

 अंडे आणि दही यांचा पॅक केसांना मजबूत करतो.

(Photo: Freepik)

भाताचे पाणी

 भाताच्या पाण्याने केस धुतल्याने त्यांना नैसर्गिक चमक मिळते.

(Photo: Freepik)

नारळाचे तेल

 नारळाचे तेल केसांची आर्द्रता टिकवून ठेवते.

(Photo: Freepik)

थंड पाण्याने केस धुणे

 थंड पाण्याने केस धुतल्याने केस मृदू आणि चमकदार होतात.

(Photo: Freepik)

झोपण्याची योग्य पद्धत

 सिल्कच्या उशीवर झोपल्याने केसांचे तुटणे कमी होते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार