(Photo: unsplash )
Oct 29, 2025
(Photo: unsplash )
कॅल्शियम आणि प्रोटीनने समृद्ध असलेले बदाम हाडांना ताकद देतात आणि नखे, केस मजबूत ठेवतात.
(Photo: unsplash )
अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियमने युक्त; हाडे आणि सांधे दोन्ही निरोगी ठेवतो.
(Photo: unsplash )
अंड्यामध्ये असलेले व्हिटॅमिन डी हाडांमध्ये कॅल्शियम साठवण्यास मदत करते.
(Photo: unsplash )
हाडांची सूज कमी करतो आणि रक्तप्रवाह सुधारतो; नैसर्गिक संरक्षण वाढवतो.
(Photo: unsplash )
दुग्धमुक्त कॅल्शियमचा उत्तम स्रोत, शाकाहारींसाठी फायदेशीर पर्याय.
(Photo: unsplash )
व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे हा मासा कॅल्शियम शोषणात मदत करतो.
(Photo: unsplash )
या लहान आकाराच्या, पण पौष्टिक माशामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी दोन्ही एकाच वेळी मिळतात.
(Photo: unsplash )
हिरव्या पालेभाज्यांतील पालकात कॅल्शियम आणि लोह दोन्ही असते, जे हाडांची घनता वाढवतात.
(Photo: unsplash )
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
झोपाळ्यावरच्या प्रत्येक पोजमध्ये सुखदा खांडकेकरची मोहक अदा, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव