(Photo: Freepik)
Jul 15, 2025
)
चॉकलेटमध्ये कॅफिन आणि साखर असते. हे शरीराला अॅक्टिव्ह ठेवते आणि त्यामुळे झोप उशिरा लागते.
(Photo: Freepik))
तिखट पदार्थांमुळे पोटात जळजळ, अपचन व अॅसिडिटी होऊ शकते. त्यामुळे शांत झोप मिळत नाही.
(Photo: Freepik)
रात्री साखरयुक्त धान्य खाल्ल्यास झोपेची नैसर्गिक लय बिघडते.
(Photo: Sakshee/Instagram)
थंड आणि गोड पदार्थ झोपेत अडथळा निर्माण करतात.
(Photo: Freepik)
कॅफिनमुळे मेंदू सतर्क राहतो आणि त्यामुळे झोप येत नाही.
(Photo: Freepik)
जड अन्न पचनास वेळ लागतो. त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही.
(Photo: Freepik)
फॅट व प्रोटीनयुक्त असल्याने ते रात्री पचत नाही, झोपेवर परिणाम होतो.
अल्कोहोलमुळे झोप लवकर येते, असं वाटतं; पण त्यामुळे झोपेचं सामान्य चक्र बिघडतं आणि सकाळी थकवा वाटतो.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
चुकीच्या पद्धतीने खाल्ले जाणार ‘हे’ आठ हेल्दी पदार्थ