(Photo: Freepik)
Feb 17, 2026
(Photo: Freepik)
रिफाइंड साखरेच्या तुलनेत खजूर हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. यामुळे साखरेची तल्लफ कमी होते.
(Photo: Freepik)
खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने, इतर गोड पदार्थांच्या तुलनेत रक्तातील साखर एकदम वाढत नाही.
(Photo: Freepik)
खजुरातील उच्च फायबरमुळे कर्बोदकांचे पचन संथ गतीने होते, परिणामी साखर शरीरात हळूहळू शोषली जाते.
(Photo: Freepik)
यात लोह (Iron), पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जी हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.
(Photo: Freepik)
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी दिवसाला १ ते २ खजूर खाणे सुरक्षित मानले जाते. अतिसेवन मात्र हानिकारक ठरू शकते.
(Photo: Freepik)
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे आहारात समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
दूध पचत नाहीये? मग ‘बदाम दूध’ आहे तुमच्यासाठी अमृत; जाणून घ्या फायदे!