हिवाळ्यात भेंडी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे? हिवाळ्यात भेंडी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरू शकते भेंडीतील उच्च पोषणमूल्यांमुळे थंडीच्या दिवसांत शरीराला अनेक लाभ मिळतात थंडीत भेंडी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला नैसर्गिकरित्या ऊब मिळण्यास मदत होते हिवाळ्यात कमकुवत होणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीला वाढवण्यासाठी भेंडी उपयुक्त आहे खोकला, घसा खवखवणे आणि दम्यासारख्या थंडीतील सामान्य श्वसनविकारांवर भेंडी मदत करू शकते सांधेदुखी कमी करण्यासाठीही भेंडीचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा जाणून घ्या रोज च्यवनप्राश खाण्याचे फायदे जाणून घ्या रोज च्यवनप्राश खाण्याचे फायदे