(Photo: Freepik)

चुकीच्या पद्धतीने खाल्ले जाणार ‘हे’ आठ हेल्दी पदार्थ

Jul 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

ओट्स

झटपट तयार होणाऱ्या ओट्समध्ये साखर व कृत्रिम फ्लेवर असतो. साधे व नैसर्गिक ओट्स अधिक चांगले.

(Photo: Freepik))

पॅक ज्यूस 

पॅकेटमधील फळांचे रस फायबरशिवाय असतात. थेट फळ खाणं आरोग्यास फायदेशीर.

(Photo: Freepik)

फ्लेवरयुक्त दही 

अशा दह्यात साखर आणि अ‍ॅडिटिव्ह्ज असतात. घरगुती किंवा ग्रीक योगर्ट निवडा.

(Photo: Freepik)

स्मूदी

 फार गोड किंवा मोठ्या प्रमाणात घेतल्यास फायदा कमी होतो. संतुलित साहित्य आवश्यक.

(Photo: Sakshee/Instagram)

ग्रॅनोला बार 

बाजारातील बारमध्ये साखर व फॅट्स जास्त प्रमाणात असते. त्यामुळे घरगुती पर्याय निवडा. 

(Photo: Sakshee/Instagram)

 मसालेदार नट्स

मीठ आणि मसाला घातलेले नट्स टाळा. नैसर्गिक व मर्यादित प्रमाणात खा.

(Photo: Sakshee/Instagram)

सलाड

भारी ड्रेसिंगमुळे सलाड आरोग्यदायी ठरत नाही; तर त्याच्या  साधेपणातूनही सौंदर्यासह आरोग्यदायीत्वाचा फायदा मिळू शकतो.

(Photo: Sakshee/Instagram)

मध

बाजारातून मध खरेदी करताना सावधगिरी बाळगून भेसळ नाही ना याची खात्री करून घ्या. एकंदरीत प्रमाणित आणि शुद्ध मध वापरणे चांगले.

(Photo: Sakshee/Instagram)

आरोग्यदायी अन्नाचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास ते खरोखरच ‘आरोग्यदायी’ ठरते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ १० पदार्थांचा समावेश!